शुबमन गिलची 2023 मधील आकडेवारी

नरेंद्र मोदी स्टेडियम ठरतंय गिलसाठी ‘शुभ’! आयपीएलसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही घातलाय धावांचा रतीब

मे 16, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 62 वा सामना सोमवारी (15 मे) गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने....