शुबमन गिल कसोटी
गिलच्या कसोटी संघातील जागेवर दिग्गजाचा आक्षेप! म्हणाले, “कामगिरी नव्हेतर पसंतीमुळे त्याला स्थान”
सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने केवळ तिसऱ्याच दिवशी विजय नोंदवला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी केवळ....






