शुबमन गिल संपत्ती
करोडोंमध्ये आहे शुबमन गिलची संपत्ती! क्रिकेटशिवाय अन्यही उत्पन्नाचे स्रोत; वाढदिवशी सर्वकाही जाणून घ्या
—
टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल आज (8 सप्टेंबर) आपला 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा 1999 साली पंजाबमधील फाजिल्का शहरात जन्म झाला होता. ...