शुबमन गिल स्टंपिंग
वय झालं तरी चित्त्याची चपळाई कमी होत नसते! गिलला यष्टीचित करणाऱ्या धोनीवर कौतुकाचा वर्षाव, बघा तो Video
इंडियन प्रीमियर लीग 2023 शुबमन गिलसाठी जबरदस्त राहिली. गिलने हंगामात सर्वाधिक 890 धावा केल्या. अंतिम सामन्यातही त्याच्याकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. सोमवारी (29 मे)....





