शून्यावर बाद होणारा १०००वा भारतीय

बुमराहवर आली उभ्या कारकिर्दीत न आठवू वाटणारी वेळ, शून्यावर बाद होणारा बनला १०००वा भारतीय

—
जून 23, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात साउथम्पटन येथे चालू असलेला जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना शेवटच्या टप्प्यावर आहे. आज (२३ जून) या सामन्याचा राखीव दिवस असून भारताने....