शेन बाँडने केलेले वक्तव्य
चार संघ शर्यतीत असूनही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये मारणार धडक, प्रशिक्षकाने सांगितला ‘फॉर्म्यूला’
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात शेवटच्या षटकात मुंबई इंडियन्स संघाला ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबई इंडियन्स संघाने या....






