शोएब अख्तर इंस्टाग्राम व्हिडिओ
“भारतीय संघ 170 धावांवर सर्वबाद झाला असता”, शोएब अख्तरचे मोठे वक्तव्य
आशिया चषकातील चौथा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात शनिवारी रंगला होता. परंतु, पावसाने या सामन्यात घोळ घातला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा....






