शोएब अख्तर बायोपिक

Shoaib Akhtar

‘माझा बायोपिक बनवला तर केस ठोकेल…’, शोएब अख्तरकडून निर्मात्यांना चेतावणी

पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने चाहत्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी दिली. शोएब अख्तर याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत भल्या-भल्या फलंदाजांना त्रिफळाचीत ...