श्रीलंकन खेळाडूची कसोटीतून निवृत्ती
श्रीलंका क्रिकेटमधील निवृत्ती सत्र सुरूच! आजच बॅन हटविलेला ३० वर्षीय फलंदाज निवृत्त
श्रीलंका संघाचा (sri lanka cricket team) प्रमुख फलंदाज भानुका राजपक्षेने काही दिवसांपूर्वी अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आता श्रीलंकेच्या अजून एका खेळाडूने अशाच प्रकारे....





