श्रीलंका संघाचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरन
मुरलीधरनच्या बायोपिक चित्रपटाचा टिजर रिलीज, सचिन तेंडुलकरच्या हस्ते होणार हे काम
श्रीलंका संघाचा महान क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनच्या जीवनावर बायोपिक चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाचे नाव ‘800’ असे असून ट्रेलर 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार....






