श्रीलंकेचा बांग्लादेश दौरा
बांग्लादेश दौऱ्यासाठी श्रीलंकन संघ जाहीर, वरिष्ठ खेळाडूंना डच्चू तर ‘या’ खेळाडूकडे नेतृत्व
श्रीलंका क्रिकेट एकदिवसीय मालिकेमध्ये नवीन सुरुवात करण्याची तयारी चालू आहे. त्याकरिता संघात नवीन कर्णधार आणि उपकर्णधार यांची नियुक्ती केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 18 खेळाडूंचा....






