श्रेयश गोपाल
आयपीएल २०२०मध्ये नाही चालली ‘या’ फलंदाजांची जादू, षटकार मारण्यातही ठरले अपयशी
इंडियन प्रीमियर लीग २०२०ची सुरुवात होण्यापुर्वी असे म्हटले जात होते की, युएईच्या मैदानावर फलंदाजांपेक्षा जास्त गोलंदाजांचा जलवा पाहायला मिळेल. कारण युएईची मैदाने फिरकीपटूंसाठी सोईस्कर ठरतील.....





