श्रेयस अय्यरची फलंदाजी

Shreyas Iyer & Washington Sundar

अरे, त्या दोघांना वनडेमध्येच सातत्याने खेळवा! भारताच्या दिग्गजाचे श्रेयस अय्यर-वॉशिंग्टन सुंदरबाबत वक्तव्य

डिसेंबर 1, 2022

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा वनडे सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे शिखर धवन याच्या नेतृत्वाखालील भारताला तीन सामन्यांची वनडे मालिका 1-0 अशी गमवावी लागली. या मालिकेत....