श्रेयस अय्यरची फ्लॉप कामगिरी

Shreyas Iyer

दुलीप ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरची फ्लॉप कामगिरी कायम, बांग्लादेश कसोटी मालिकेतून बाहेर?

यंदाच्या दुलीप ट्राॅफीच्या सामन्यांना आजपासून (05 सप्टेंबर) सुरुवात झाली असून. गुरुवारी पहिल्या फेरीत चारही संघ ॲक्शनमध्ये दिसत आहेत. भारत ‘अ’ आणि ‘ब’ बंगळुरूमध्ये आमनेसामने ...