श्रेयस अय्यरचे भावनिक ट्विट

चाहत्यांचे प्रेम पाहून वनडे मालिकेतून बाहेर गेलेला श्रेयस अय्यर झाला भावनिक, म्हणाला…

मार्च 25, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात मंगळवारी (२३ मार्च) पुणे येथे झालेला पहिला वनडे सामना यजमानांनी ६६ धावांनी जिंकला. फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार कामगिरी करत भारताने पाहुण्यांचे....