श्रेयस अय्यर आणि भारतीय संघ
‘गेले दोन महिने माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस’, श्रेयस अय्यरने मांडली व्यथा
शुक्रवार (११ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडीज(IND vs WI) संघामध्ये एकदिवसीय मालिकेचा अंतिम सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ९६ धावांनी जिंकला आणि....






