श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर
Team India । संघातील दुखापतींचे सत्र सुरूच, तिसऱ्या कसोटीआधी महत्वाचा फलंदाज माघार घेणार!
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सध्या सुरू आहे. उभय संघांतील कसोटी मालिका पाच सामन्यांची असून पहिले दोन सामने खेळले गेले आहे. मालिका 1-1 अशा बरोबरीवर....






