श्रेयस अय्यर फलंदाजी
नव्या टी२० क्रमवारीत श्रेयसची बल्ले-बल्ले! पोहोचला कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानी
श्रीलंकेविरुद्ध नुकतीच खेळलेली तीन सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यरसाठी खास राहिली. श्रेयसने सलग तीन अर्धशतके झळकावली. एवढेच नाही तर संपूर्ण टी२० मालिकेत....






