संजू सॅमसनचे प्रशिक्षक बीजू जॉर्ज

फक्त ‘या’ एका कारणामुळे रिषभ पंतला मिळतात संजू सॅमसनपेक्षा जास्त संधी

ऑगस्ट 1, 2020

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा डावखुरा असल्यामुळे त्याला सॅमसनपेक्षा जास्त प्राधान्य दिले जाते, असे भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचे प्रशिक्षक बीजू जॉर्ज यांनी म्हटले....