संजू सॅमसनने सामन्यानंतर केलेलं वक्तव्य
पहिल्या सामन्यातील ‘त्या’ निर्णयाबद्दल संजूने मांडले मत; म्हणाला, “मी १०० वेळा तो सामना खेळलो तरी…”
By Akash Jagtap
—
गुरुवारी (१५ एप्रिल) राजस्थान रॉयल्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाला ३ गडी राखून पराभूत करत आयपीएल २०२१ स्पर्धेत आपला पहिला विजय मिळवला. या स्पर्धेत राजस्थान ...