संजू सॅमसन फॅन्स

संजू सॅमसनचे असेही चाहते! चक्क घराच्या छतावर काढलं भलं मोठं पेंटिंग; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल दंग

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यानं आयपीएल 2024 मध्ये शानदार कामगिरी केली आहे. सॅमसनचा संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. देशभरात संजू सॅमसनच्या चाहत्यांची ...