संदीप लामिच्छानेने केलेली कामगिरी

नेपाळच्या गोलंदाजापुढे विरोधी संघाची फलंदाजी फळी खिळखिळी, ५.१ षटकात काढल्या ६ विकेट्स

सप्टेंबर 12, 2021

नेपाळ आणि पापुआ न्यू गिनी या संघांमध्ये वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना शनिवारी (११ सप्टेंबर) पार पडला. या सामन्यादरम्यान नेपाळ संघाचा....