संदीप वॉरियर

मोहम्मद शमीच्या जागी ‘हा’ गोलंदाज आयपीएलमध्ये खेळणार, मुंबई इंडियन्समध्ये 17 वर्षीय खेळाडूची एंट्री

येत्या 22 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीगला (IPL 2024) सुरुवात होणार आहे. मात्र दुखापतीमुळे या स्पर्धेतून अनेक बडे खेळाडू बाहेर पडले आहेत. टीम इंडिया आणि ...

Mumbai-Indians

अखेर मुंबई इंडियन्सला मिळाली बुमराहची रिप्लेसमेंट! केकेआरचा माजी हुकमी एक्का ताफ्यात

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागच्या मोठ्या काळापासून दुखापतीचा सामना करत आहेत. दुखापतीमुळे बुमराह क्रिकेटच्या मैदानापासून दुर आहे. आयपीएल 2023 पूर्वी तो फिटनेस मिळवून ...

Sandeep-Warrier-And-Devdutt-Padikkal

दुर्दैवच अन् काय! 2021मध्ये पदार्पण करणाऱ्या ‘या’ 5 खेळाडूंना विसरले राहुल द्रविड, ढुंकूनही नाही बघत

कोरोना व्हायरसमुळे 2021मध्ये बीसीसीआयने मोठे पाऊल टाकले होते. बोर्डाला पहिल्यांदाच दुसऱ्या दर्जाचा भारतीय संघ निवडावा लागला होता. खरं तर, मागील वर्षी विराट कोहली संघाचा ...

Ishant-Sharma-And-Sandeep-Warrier

मागच्या १ वर्षात ‘या’ ४ खेळाडूंनी सोडली नाही टीम इंडियाची साथ; तरीही आयपीएलमध्ये राहिले अनसोल्ड

आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात संघांनी भारतीय खेळाडूंवर खूप पैसे खर्च केला आहे. तसेच, युवा खेळाडूंवर पण फ्रँचायझीने कोट्यावधी खर्च केले. आयपीएल २०२२मधील सर्वात महागडा ...

आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या आपल्या दोन्ही भारतीय शिष्यांचे मॅकग्राने केले अभिनंदन, म्हणाला…

भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा नुकताच संपला. शिखर धवन याच्या नेतृत्वातील संघाने या दौऱ्यावर वनडे मालिकेत विजय संपादन केला. मात्र, टी२० मालिकेमध्ये संघाला पराभव ...

वयाच्या तिशीत वॉरियरच्या डोक्यावर सजली ‘पदार्पणाची कॅप’; आनंदाने झाला भावूक, फुटलं रडू

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात श्रीलंका संघाने ७ गडी राखून ...

SL vs IND 3rd T20I: हसरंगाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेचा भारतावर ७ विकेट्सने विजय; मालिकाही घातली खिशात

कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना गुरुवारी (२९ जुलै) आर प्रेमदासा स्टेडियमवर झाला. या सामन्यात श्रीलंकेने ७ विकेट्सने विजय ...

सैनीच्या दुखापतीमुळे लागू शकते ‘या’ गोलंदाजाला लॉटरी, तिसऱ्या टी२०साठी भारताची संभाव्य ‘प्लेइंग इलेव्हन’

शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा श्रीलंका दौरा गुरूवारी (२९ जुलै) संपन्न होईल. तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील अखेरचा सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला ...

मास्टरमाईंड! अन् द्रविडने ड्रेसिंग रूममधून बाहेर येत पाठवला खास संदेश, पण काय होतं त्या चिठ्ठीत?

भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा टी-२० सामना बुधवारी (२८ जुलै) पार पडला आहे. ...

नाद करा पण आमचा कुठं! भारतीय क्रिकेटरचा पत्नीसोबत ‘खतरनाक वर्कआऊट’, पाहून फिरतील डोळे

भारतीय संघातील खेळाडूंनी गेल्या काही वर्षांपासून फिटनेसवर (तुंदुरुस्ती) अधिक भर दिला आहे. जेव्हापासून विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार झाला आहे, तेव्हापासून तंदुरुस्ती चाचणी पूर्ण ...

बायको ती बायकोच! ‘या’ खेळाडूच्या पत्नीने चेहरा पाहून ओळखले तो आहे कोरोनाबाधित

जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलचा चौदावा हंगाम २९ सामन्यांनंतर स्थगित करावा लागला होता. अचानकपणे खेळाडू व प्रशिक्षक कोरोनाबाधित आढळल्याने भारतीय क्रिकेट ...

आनंदाची बातमी! केकेआरचे कोरोना पॉझिटिव्ह असलेले ‘हे’ दोन खेळाडू परतले घरी

आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने विलगीकरणात होते. वरुण चक्रवर्तीला खांद्याच्या दुखापतीसाठी बायो ...

एकीकडे कोरोनाने घेरले, दुसरीकडे फ्रँचायझीने पूर्णवेळ बाकावर बसवले; ‘या’ खेळाडूसाठी आयपीएल २०२१ दुर्दैवी ठरले!

भारत देशात कोरोना पिडीतांचा आकडा दिवसेंदिवस धोक्याची परिसीमा ओलांडताना दिसत आहे. याचाच परिणाम इंडियन प्रीमियर लीग २०२१ वरही झाला. आयपीएलमध्ये सहभागी झालेले क्रिकेटपटू, प्रशिक्षक, ...

आयपीएलदरम्यान कोरोनाबाधित झालेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी; बनू शकतो ११ जणांचा एक संघ

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाचा फटका इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेलाही बसला आहे. बायो बबलचे काटेकोरपने पालन केले असताना देखील, आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला ...

मुंबई टू टीम इंडिया व्हाया केरळ! भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरचा संघर्षमय प्रवास

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान ५ फेब्रुवारीपासून चार कसोटी सामन्यांची ‘हाय वोल्टेज’ मालिका सुरू होत आहे. दोन्ही संघ विजय रथावर स्वार असल्याने ही मालिका कमालीचे ...