संभाव्य प्लेईंग ईलेव्हन

IND vs ENG: शुबमन गिलच्या नेतृत्वात अशी असेल पहिल्या टेस्टसाठी टीम इंडिया!

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची कमान युवा शुबमन गिलकडे आहे. संघाचा उपकर्णधार रिषभ पंत आहे. कसोटी संघात आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा ...