सचिनला सलामीला न पाठवल्यामुळे बीसीसीआयचे बोलणे ऐकावे लागले

सचिनबद्दल ‘असा’ निर्णय घेणे अझहरला पडले होते भलतेच महागात

जून 10, 2020

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या प्रतिभेवर क्वचितच कोण संशय घेतं असेल. सचिनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत दमदार कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वनडेत सचिनच्या....