सचिन तेंडुलकरकडून कौतुक

‘तू यशास पात्र’! एकाच दिवसात ३ सुवर्णपदक जिंकणाऱ्या दीपिका कुमारीची मास्टर ब्लास्टरने थोपटली पाठ

जून 29, 2021

पॅरीस। रविवारचा(२७ जून) दिवस भारतीय तिरंदाजीसाठी सुवर्णमय दिवस होता. एकाच दिवसाच भारताची स्टार तिरंदाज दीपिका कुमारीने तिरंदाजी विश्वचषकात एक-दोन नाही तर तब्बल तीन सुवर्णपदकाची कमाई....