सचिन तेंडुलकरकडून महिला दिनाच्या शुभेच्छा
स्त्रीशक्तीचा जागर करत सचिन म्हणतोय, ‘बाईपण भारी देवा’! महिला दिनी थेट मराठीतून ट्विट
बुधवारी (8 मार्च) जगभरात अत्यंत आनंदात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. महिला कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी हा विशेष दिवस आयोजित केला जातो. महिला दिनानिमित्त....






