सचिन तेंडुलकर अंडर १५
VIDEO: पुण्यातल्या त्याच मैदानावरून सचिनने जागवल्या ३५ वर्षांपूर्वीच्या आठवणी; ऐका काय होता किस्सा
By Akash Jagtap
—
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून भारताच्या सचिन तेंडुलकर याचे नाव घेतले जाते. सचिनने आपल्या २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत धावांचा अक्षरशः डोंगर रचला. त्याच्याच ...