सचिन तेंडुलकर यांचा भारतीय संघाला कानमंत्र
यशस्वी भव! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाला मिळाला ‘मास्टर क्लास’
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने दक्षिण आफ्रिकेच्या परिस्थितीत यशस्वी होण्याचा मंत्र भारतीय फलंदाजांना दिला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या परिस्थितीत भारतीय फलंदाजांसाठी फ्रंट....






