सचिन प्लाझ्मा दान
जिंकलस भावा! वाढदिवसाच्या दिवशी सचिनने खास संकल्प करत दिला स्तुत्य सामाजिक संदेश, व्हिडिओ व्हायरल
दिग्गज भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज (२४ एप्रिल) त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंसह चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा....






