सनरायझर्स हैदराबादचा पराभव

विराटसेना पुढे वॉर्नरची पलटण फेल! कर्णधाराने ‘या’ खेळाडूंच्या माथी फोडले पराभवाचे खापर

आयपीएल 2021 मधील बुधवारी (14 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या सामन्यात हैदराबाद संघाचा कर्णधार डेविज वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा ...