सनरायर्स हैद्राबाद
IPL 2018: चांगली कामगिरी करून सुध्दा बीसीसीआयने सिद्धार्थ कौलला फटकारले
हैद्राबाद। काल झालेल्या आयपीएलच्या सामन्यात सनराइजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला होता. 118 या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई 87 धावांतच गारद झाली होती. यावेळी हैदराबादचा गोलंदाज सिद्धार्थ....





