सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२१-२०२२
अजिंक्य कर्णधार तर पृथ्वी उपकर्णधार; ‘या’ स्पर्धेसाठी झाली मुंबईच्या संघाची घोषणा
मागील वर्षी कोरोनामूळे भारतीय क्रिकेटचा देशांतर्गत हंगाम काहीसा उशिराने सुरू झाला होता. यावर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सप्टेंबर महिन्यातच महिला क्रिकेट स्पर्धां आयोजित करत....






