सरफराज खान मुंबई कर्णधार
सरफराज खानकडे मुंबई क्रिकेट संघाचं नेतृत्व, एमसीएनं दिली मोठी जबाबदारी
यावर्षी भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेद्वारे पदार्पण करणारा युवा फलंदाज सरफराज खानला आता मोठी जबाबदारी मिळाली आहे. सरफराजनं पदार्पणातच मालिकेत चांगली कामगिरी....






