सरफराज खान विक्रम
शतक एक विक्रम अनेक! रणजी ट्रॉफीत सरफराजने रचला इतिहास, थेट डॉन ब्रॅडमन यांच्या यादीत झाला सामील
—
मुंबई रणजी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरफराज खानने जबरदस्त शतकी खेळी केली. रणजी ट्रॉफी २०२२ चा दुसरा उपांत्यपूर्व सामना मुंबई आणि उत्तराखंड यांच्यात खेळला जात ...