सर्वकालीन अकरा खेळाडूंचा संघ
सौरव गांगुलीने निवडला आपला सर्वकालीन संघ, ‘या’ दोन भारतीयांना दिले स्थान, तर पॉन्टिंगला केले कर्णधार
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्याचा सर्वकालिन 11 जणांच्या संघाची निवड केली आहे. ज्यात त्याने आपल्या संघात भारताच्या फक्त 2 खेळाडूंना जागा दिली आहे. लॉर्ड्स....






