सर्वाधिक संघांविरुद्ध कमीत कमी २० विकेट्स घेणारे गोलंदाज

आयपीएल २०२०मधून माघार घेतलेल्या मलिंगाने केलाय ‘हा’ मोठा विक्रम, सीएसकेच्या एका खेळाडूचाही समावेश

—
सप्टेंबर 3, 2020

जगभरातील लोकप्रिय आणि सर्वात मोठी टी२० लीग असणाऱ्या आयपीएलमध्ये अनेक धुरंदर गोलंदाज खेळतात. त्यातील श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आणि भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू....