सलमान बटने विराट कोहली बद्दल केलेले वक्तव्य

विराटच्या शतकाची प्रतिक्षा कधी संपणार? पाकिस्तानी दिग्गज म्हणतो, “कोहलीसारखा फलंदाज…”

मे 23, 2021

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा नेहमीच आपल्या फलंदाजीमुळे चर्चेचा विषय बनून असतो. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वलस्थानी आहे.....