सलामीवीर म्हणून रोहित शर्माच्या 14000 धावा
‘हिटमॅन’ने बंगळुरूत घडवला इतिहास, सलामीवीर म्हणून चोपल्या ‘एवढ्या’ इंटरनॅशनल धावा
भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपला अखेरचा साखळी सामना रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) नेदरलँड्सविरुद्ध खेळत आहे. हा सामना बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जात....





