साऊथ आफ्रिका

चॅम्पियन झाल्यानंतर बावुमाचा खुलासा! उघड केले ऑस्ट्रेलियाचे ‘हे’ गुपित

जून 15, 2025

एकेकाळी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ त्यांच्या धोकादायक स्लेजिंगसाठी देखील ओळखला जात होता. गेल्या काही वर्षांत असे मैदान कमी झाले आहे. तथापि, ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम....

5 विकेट्सने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत दक्षिण आफ्रिका बनला टेस्टचा नवा बादशाह!

जून 14, 2025

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC world test championship) 2023-25 च्या चौथ्या दिवशी अपेक्षेप्रमाणे, दक्षिण आफ्रिकेने(south Africa) ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सने हरवून लॉर्ड्सवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनण्याचा....

प्रोटीज खेळाडू प्ले-ऑफला मुकणार, दक्षिण आफ्रिकेच्या निर्णयाने BCCIला धक्का!

मे 16, 2025

क्रिकेट साउथ आफ्रिका (CSA) ने त्यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC फायनल) च्या अंतिम फेरीत जाणाऱ्या आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना (27 मे) रोजी लीग स्टेज संपल्यानंतर....

दक्षिण आफ्रिकेकडून सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जाहीर, ‘या’ खेळाडूंना दिले स्थान

एप्रिल 7, 2025

क्रिकेट साउथ आफ्रिकेने 2025-26 साठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जाहीर केली आहे. दक्षिण आफ्रिकेने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या प्रमुख यादीत एकूण 18 खेळाडूंचा समावेश केला आहे. आश्चर्याची गोष्ट....

दक्षिण आफ्रिकेला मिळणार नवा कसोटी कर्णधार; डी कॉकला कर्णधारपदावरून काढले जाणार

फेब्रुवारी 5, 2021

दक्षिण आफ्रिकेचे सध्या तिन्ही क्रिकेट प्रकारात कर्णधारपद भूषविणारा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉक याला कसोटी कर्णधार पदावरून काढून टाकले जाईल असे प्रशिक्षक मार्च बाऊचर यांनी सांगितले....

ऍलन डोनाल्डच्या घातक बाऊन्सरमुळे ‘या’ दिग्गज क्रिकेटरला पडले होते २० टाके

जून 9, 2020

मुंबई । दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ऍलन डोनाल्ड आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसिम अक्रम हे नव्वदच्या  दशकातील खतरनाक गोलंदाज. ऍलन डोनाल्डच्या वेग आणि स्विंग पुढे....

तब्बल ११८षटके गोलंदाजी केल्यावर त्या संघाच्या गोलंदाजांना मिळाली पहिली विकेट

सप्टेंबर 30, 2017

दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांना ११८ व्या षटकांत पहिला बळी मिळाला. दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात....

त्या संघाच्या गोलंदाजांना मिळाला ११८ व्या षटकांत पहिला बळी

सप्टेंबर 29, 2017

साऊथ आफ्रिका विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांना ११८ व्या षटकांत पहिला बळी मिळाला. साऊथ आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात....