साक्षी धोनीने रवींद्र जडेजासाठी शेअर केलेली स्टोरी
रविंद्र जडेजाची तुफान फटकेबाजी पाहून धोनीची पत्नी अवाक्; म्हणाली, ‘हा तर जंगली अवतार’
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवारी (२५ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या बलाढ्य संघांमध्ये रंगतदार सामना पाहायला मिळाला. या सामन्यात चेन्नई संघाने बेंगलोर....






