सानिया मर्झा शोएब आफ्रिदी घटस्फोट
‘या’ अभिनेत्रीमुळे शोएब मलिक सानिया मिर्झाला देणार घटस्फोट! पाहा दोघांचे बोल्ड फोटो
भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्जा आणि पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी आल्याचे दिसत आहे. पाकिस्तानी माध्यमांमधून बातम्या समोर आल्या आहेत....






