सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा

असेच मोठे खेळाडू घडत नाहीत! जेव्हा दंगलीची पर्वा न करता गुवाहाटीला पोहोचली होती सानिया, वाचा किस्सा

नोव्हेंबर 15, 2021

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा आज (१५ नोव्हेंबर) वाढदिवस. सानिया आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. सानियाने बऱ्याच टेनिस स्पर्धेत विजेतीपदं जिंकून भारताचे....