सामन्यागणिक सरासरी चढाईचे गुण

या खेळाडूंच्या ऐवजी होऊ शकली असती सोनालीची भारतीय संघाच्या संभाव्य यादीत निवड !

– शारंग ढोमसे भारतीय कबड्डी महासंघाने भारतीय संघ निवडीसाठी संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पुरुष गटात अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या पंकज मोहिते आणि शुभम शिंदे ...