सामन्यादरम्यान फलंदाजांसाठी हेल्मेट अनिवार्य
हेल्मेट सक्ती काळाची गरज; ‘या’ घटनेनंतर तरी आयसीसी घेईल का सचिनच्या विंनतीची दखल?
मुंबई आणि हैदराबाद यांच्यात मंगळवारी (३ नोव्हेंबर) रोजी झालेल्या सामन्यात चाहत्यांना काळजाचा ठोका चुकवणारा एक प्रसंग पाहायला मिळाला. मुंबईच्या वरच्या फळीतील फलंदाजांच्या हारकिरीनतंर फलंदाजीला उतरलेल्या....





