सिंगापूर ओपन 2026

Singapore Open 2026: सिंधू, लक्ष्य यांच्यासह सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत दाखल; प्रणॉय स्पर्धेबाहेर

मे 28, 2026

गुरूवार (28 मे) भारतीय बॅडमिंटनसाठी चांगला ठरला. सिंगापूर ओपनमध्ये पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि सात्विक साईराज-चिराग शेट्टी यांनी आपापल्या प्रकाराच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.....