सिद्धार्त म्हात्रे
पुणेरी बाप्पा Qualifier 2 मधून आऊट, कोल्हापूर टस्कर्सला मिळालं फायनलचं तिकीट
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023चा दुसरा क्वॉलिफायर सामना बुधवारी (28 जून) पुण्यातील एमसीएस स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स संघ आमने-सामने होते.....






