सिराज आणि कुलदीपने केली पंचांची नक्कल

मस्ती टाईम! सिराज, कुलदीपने भर सामन्यात केली पंचांची नक्कल, मस्करी करतानाचा व्हिडिओ व्हायरल

फेब्रुवारी 26, 2022

क्रिकेट सामन्यादरम्यान बऱ्याचदा खेळाडू फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाव्यतिरिक्त इतर गोष्टीही करताना दिसतात. जसे की, विकेट घेतल्यानंतर किंवा मोठी खेळी केल्यानंतर विशेष सेलिब्रेशन, मैदानावर एखादी डान्स....