सीएसके विरुद्ध पीबीकेएस

कॅप्टन ‘अय्यर’ची मॅच विनिंग खेळी, पंजाबनं चेन्नईला चेपाॅकमध्ये हरवलं

आयपीएल 2025च्या 49व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा 4 विकेट्सने पराभव केला. पंजाबच्या विजयाचे हिरो लेग-स्पिनर युझवेंद्र चहल आणि कर्णधार श्रेयस अय्यर होते. ...