सीएसके विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
“धोनीने ज्याप्रकारे विजयी षटकार मारला, त्यामुळे विरोधी संघांनी आता घाबरले पाहिजे”
गुरुवारी (३० सप्टेंबर) चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ४४ वा सामना पार पडला. सामन्यात चेन्नईने हैदराबादवर सहा विकेट्स....






